icon

आयकर समझोता आयोगामार्फत [ITSC] मध्ये विविध पदांच्या ३० जागा

Updated On : 9 March, 2020 | MahaNMK.comआयकर समझोता आयोग [Income Tax Settlement Commission] मध्ये विविध पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ खाजगी सचिव (Senior Private Secretary) : ०४ जागा 

खासगी सचिव (Private Secretary) : ०४ जागा 

स्टेनोग्राफर (Stenographer-I) : ०८ जागा 

चौकशी अधिकारी (Enquiry Officer) : ०५ जागा 

तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : ०८ जागा

कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : २५ एप्रिल २०२० रोजी ५६ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale - Grade Pay) : ४,२००/- रुपये ते ५,४००/- रुपये (ग्रेड पे)

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Secretary, Principal Bench, Income Tax Settlement Commission, 9th Floor, Lok Nayak Bhawan, Khan Market, New Delhi-110003.

Official Site : www.india.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 April, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :