इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [IIT] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०२ जागा

Date : 15 October, 2019 | MahaNMK.com

icon

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Indian Institute of Technology, New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ ऑक्टोबर २०१९ रोजी दुपारी ०३:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संशोधन सहयोगी (Research Associate) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मायक्रोवेव्ह/ अँटेना मध्ये पीएच.डी. पदवी किंवा प्रथम श्रेणीसह एम.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वरिष्ठ प्रकल्प वैज्ञानिक (Senior Project Scientist) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एम.टेक. पदवी किंवा समतुल्य ०२) प्रथम श्रेणीसह बी.टेक./ एम.एस्सी. पदवी किंवा समतुल्य ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ४५,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली 

मुलाखतीचे ठिकाण : Room No. 101, Block-III, Centre for Applied Research in Electronics (CARE), IIT Delhi, Hauz Khas, New Delhi-110016.

Official Site : www.iitd.ac.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.