जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इनफॉरमेशन टेकनॉलॉजी [Indian Institute of Information Technology Pune] पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक २० जानेवारी २०२१ व ०३ फेब्रुवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सहाय्यक निबंधक (गट-ए)/ Assistant Registrar (Group-A) | किमान ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष | - |
सहाय्यक प्राध्यापक ग्रेड- I/ Assistant Professor Grade-I | पीएच.डी. | - |
अंतर्गत लेखा परीक्षक / सल्लागार/वित्त अधिकारी/ Internal Auditor/Consultant/ Finance Officer | ०१) चार्टर्ड अकाउंटंट (पूर्ण) किंवा समतुल्य ०२) ०२ वर्षे अनुभव. | - |
लेखाकार / सल्लागार/ Accountant/Consultant | वाणिज्य मध्ये पदव्युत्तर पदवी सहाय्यक अकाउंटंट म्हणून ०३ वर्षे अनुभव किंवा वाणिज्य मध्ये बॅचलर डिग्री सह ०६ वर्षांचा अनुभव असणारा सहाय्यक लेखापाल किंवा समकक्ष पोस्ट वित्त / अंतर्गत लेखा परिक्षण. | - |
नेटवर्क अभियंता/ Network Engineer | ०१) बी.ई. / बी.टेक. संगणक विज्ञान मध्ये अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण किमान ५५% गुणांसह अभियांत्रिकी. ०२) ०२ वर्षे अनुभव. | - |
वयाची अट : ४०/४५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : [SC/ST/PwD/EWS/महिला - शुल्क नाही]
पदांचे नाव | शुल्क |
सहाय्यक निबंधक (गट-ए) | २९५/- रुपये |
सहाय्यक प्राध्यापक ग्रेड- I | ५९०/- रुपये |
अंतर्गत लेखा परीक्षक / सल्लागार/वित्त अधिकारी/ लेखाकार / सल्लागार/ नेटवर्क अभियंता | शुल्क नाही |
वेतनमान (Pay Scale) : अनुभव आणि डोमेन कौशल्यानुसार.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, Indian Institute of Information Technology (IIIT) Pune, Survey No. 25 & 27, Near Bopdev Ghat, Kondhwa Annexe, A/P: Pisoli (Yevlewadi), Tah: Haweli, Dist: Pune-411048.
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.iiitp.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Pavitra Portal Shikshak Bharti] पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025
एकूण जागा : 59
अंतिम दिनांक : २० फेब्रुवारी २०२५
[Gondia DCC Bank] गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025
एकूण जागा : 77
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२५
UPSC IFS Bharti 2025: UPSC मार्फत भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा 2025
एकूण जागा : 150
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
UPSC Civil Services Bharti 2025: UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025
एकूण जागा : 979
अंतिम दिनांक : ११ फेब्रुवारी २०२५
[Merchant Navy] भारतीय मर्चंट नौदल भरती 2025
एकूण जागा : 1800
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.