राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान [ICMR-National Institute Of Immunohaematology, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ ऑक्टोबर २२ ऑक्टोबर २०१९ आहे. लॅब तंत्रज्ञ व सल्लागार पदांकरिता मुलाखत दिनांक ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी (१०+२) परीक्षा उत्तीर्ण विज्ञान विषयात आणि ०२ वर्षे मेडिकल लॅबोरेटरी मध्ये डिप्लोमा ( DMLT) किंवा लाइफ सायन्स / मायक्रोबायोलॉजी / बायोकेमिस्ट्री / बायोटेक्नॉलॉजी बी.एससी. पदवी ०२) लॅबोरेटरी मध्ये ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
सल्लागार (Consultant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून प्रथम श्रेणीतील स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ०२) अनुभव आवश्यक आहे.
वयाची अट : ७० वर्षे
मुलाखत दिनांक : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता
मुलाखतीचे ठिकाण वरील पदांकरिता : ICMR-National Institute of Immunohaematology,Haemoglobinopathies Satellite Centre, T.B. Hospital, Ram Nagar, Near Govt Medical College, Chandrapur- 442401.
वैज्ञानिक बी (Scientist - B) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून एमबीबीएस पदवी किंवा मायक्रोबायोलॉजी / पॅथॉलॉजी / रक्तसंक्रमण औषध / पीएसएम मध्ये एम.डी / एम.एस्सी. / पीएच.डी. ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. लाइफ सायन्स / मायक्रोबायोलॉजी / जेनेटिक्स / मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री मध्ये. ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : २८ वर्षापर्यंत
संशोधन सहकारी (Research Associate) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी. अप्लाइड बायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / बायो इन्फॉरमॅटिक्स / एम.एस्सी/ एम.टेक. ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी ३५ वर्षे
लॅब तंत्रज्ञ (Lab Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी (१०+२) परीक्षा उत्तीर्ण विज्ञान विषयात आणि ०२ वर्षे मेडिकल लॅबोरेटरी मध्ये डिप्लोमा ( DMLT) किंवा लाइफ सायन्स / मायक्रोबायोलॉजी / बायोकेमिस्ट्री / बायोटेक्नॉलॉजी बी.एससी. पदवी ०२) लॅबोरेटरी मध्ये ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी ३० वर्षे
संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून लाइफ सायन्स / संबंधित विषयामध्ये पदवीधर किंवा एम.एस्सी. लाइफ सायन्स / संबंधित विषयात. ०२) संबंधित विषयात ०३ वर्षांचा संशोधन अनुभव.
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०१९ रोजी ३० वर्षे
E-Mail ID : [email protected]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८०००/- रुपये ते ६१,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : गडचिरोली, चंद्रपूर, मुंबई (महाराष्ट)
Official Site : www.niih.org.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.