![]()
राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान [ICMR-National Institute Of Immunohaematology, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ मार्च ते १९ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैज्ञानिक (Scientist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठातून मायक्रोबायोलॉजी / पॅथॉलॉजी / पीएसएम मध्ये एमडी पदवी ०२ वर्षाचा संशोधन / अध्यापनासह एमबीबीएस पदवी किंवा मेडिसिन / पॅडियाट्रिक्स / पॅथॉलॉजी / हेमॅटोलॉजी / फार्माकोलॉजीमध्ये एमडी.
वयाची अट : ३५ वर्षे [SC/ST/महिला - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. आण्विक जीवशास्त्रातील अप्लाइड बायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / बायोकेमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / बायो इन्फॉरमेटिक्स. ०२) ०२ वर्षांचा अनुभव.
वयाची अट : २८ वर्षे [SC/ST/महिला - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) ०२ वर्षे अनुभव.
वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२० रोजी २८ वर्षे [SC/ST/महिला - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६४,०००/- रुपये + एचआरए
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : ICMR-NIIH,13th Floor, New Multistorey Building, K.E.M. Campus,Parel Mumbai-400012.
Official Site : www.icmr.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[AFCAT 2026] भारतीय हवाई दल भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 340
अंतिम दिनांक : १९ डिसेंबर २०२५
[Pune People’s Co-Op Bank Bharti 2025] पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२५
[Pawan Hans Bharti 2026] पवन हंस लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 18
अंतिम दिनांक : ०२ जानेवारी २०२६
[GIPE] गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये विविध जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : २१ डिसेंबर २०२५
[ICT] केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.