![]()
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च [Indian Council Of Medical Research] नवी दिल्ली येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या १५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ मे २०२० १६ जून २०२० रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक २७ एप्रिल २०२० रोजी पासून आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : १५० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह संबंधित शाखेतील एम.एस्सी./ एम.ए. पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : ३० सप्टेंबर २०२० रोजी २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १५००/- रुपये [SC/ST - १२००/- रुपये, PWD - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
CBT परीक्षा दिनांक : १२ जुलै २०२० रोजी
Official Site : www.icmr.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
[GLC Mumbai Bharti 2026] शासकीय विधी महाविद्यालय मुंबई भरती 2026
एकूण जागा : 06
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[MESCO] महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
[South Indian Bank Bharti 2026] साउथ इंडियन बँक भरती 2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.