![]()
राष्ट्रीय मत्स्य आनुवांशिक संसाधन ब्यूरो [ICAR-National Bureau of Plant Genetic Resources, Akola] अकोला येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १८ जून २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कृषी वनस्पती/ वनस्पतिशास्त्र अनुवांशिक/ वनस्पती प्रजनन मध्ये प्रथम विभाग ६०% गुणांसह पदव्यूत्तर पदवी सह एनईटी/ गेट परीक्षा उत्तीर्ण. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही वनस्पती विज्ञान विषयात पदवी. ०२) शेतीतील किंवा शेतामध्ये लागवड, कापणी, डेटा रेकॉर्डिंग इत्यादींच्या कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : २७ मे २०१९ रोजी पुरुष ३५ वर्षे व महिला ४० वर्षे [SC/ST/OBC - शासकीय नियमांनुसार सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : ICAR-NBPGR Regional Station, Dr. PDKV Campus, Akola-444104.
Official Site : www.nbpgr.ernet.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Pune People’s Co-Op Bank Bharti 2025] पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : २४ डिसेंबर २०२५
[TISS Bharti 2025] टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस येथे विविध पदांची भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०२५
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 3265 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 3265
अंतिम दिनांक : ०९ जानेवारी २०२६
[DRDO CEPTAM Bharti 2025] संरक्षण संशोधन व विकास संघटनेत 764 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 764
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२६
[RITES Bharti 2025] RITES लिमिटेड मध्ये 550 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 550
अंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.