![]()
इंडियन एग्रीकल्चरल रिसर्च इंस्टीट्युट [ICAR-Indian Agricultural Research Institute, New Delhi] नवी दिल्ली येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ मार्च २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संशोधन सहयोगी (Research Associate) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी. (रसायनशास्त्र/ कृषी रसायने) पदवी सह रसायनशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी (सेंद्रिय रसायनशास्त्रातील विशेषतेसह) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : २३ मार्च २०२० रोजी ४० वर्षे
सेमी-स्किलड लेबर (Semi-skilled Labour) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : २३ मार्च २०२० रोजी ३० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १३,३३३/- रुपये ते ५४,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण : Room No. 139 (Conference Room), Division of Agricultural Chemicals, ICAR-Indian Agricultural Research Institute, New Delhi – 110 012.
Official Site : www.iari.res.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Konkan Railway Bharti] कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.