इंडियन एग्रीकल्चरल रिसर्च इंस्टीट्युट [ICAR-Indian Agricultural Research Institute, Delhi] नवी दिल्ली येथे यंग प्रोफेशनल पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
यंग प्रोफेशनल-II (Young Professional-II) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कृषी विस्तार/ कृषी अर्थशास्त्र/ कृषिशास्त्र/ फलोत्पादन/ मृदा विज्ञान/ मायक्रोबायोलॉजी/ वनस्पती जैव तंत्रज्ञान/ कीटकशास्त्र मध्ये एम.एस्सी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे [SC/ST/OBC/अपंग/माजी सैनिक/महिला - शासकीय नियमांनुसार सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण : Division of Agricultural Extension, ICAR-Indian Agricultural Research Institute, New Delhi-110012.
Official Site : www.iari.res.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.