हैदराबाद विद्यापीठ [Hyderabad University] मध्ये विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ई-मेलद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३, २५, २६, २७ व ३० डिसेंबर २०१९ व ०२ व १० जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ संशोधन सहकारी (Junior Research Fellow) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : लाइफ सायन्स / बायोकेमिस्ट्री / बायोटेक्नॉलॉजी मध्ये एम.एससी.
अतिथी प्राध्यापक (Guest Faculty) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : पदव्यूत्तर पदवी / एम.ए. / पीएच.डी.
संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. / एम.फिल / पदव्युत्तर
संशोधन सहकारी (Research Associate) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पीएच.डी.
प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एससी.
क्लिनिकल इन्स्ट्रक्टर (Clinical Instructor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवी / पदव्यूत्तर पदवी.
सल्लागार (Consultant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पदव्यूत्तर पदवी.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ४५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : हैदराबाद
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा
Official Site : www.uohyd.ac.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.