हेवी इंजीनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड [HECL] मध्ये विविध पदांच्या जागा

Date : 27 April, 2020 | MahaNMK.com

icon

HECL Recruitments 2020: Heavy Engineering Corporation Limited (HECL) has new vacancies for the post of General Duty Medical Officer & Staff Nurse. Last Date To Apply Is 6th May 2020 and the official website is www.hecltd.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

हेवी इंजीनियरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड [Heavy Engineering Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०५ मे २०२० व ०६ मे २०२० रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी (General Duty Medical Officer - GDMO)

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस पदवी ०१ वर्षाची इंटर्नशिप असलेली मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारा.

वयाची अट : ०१ एप्रिल २०२० रोजी ३५ वर्षे

स्टाफ नर्स (Staff Nurse) 

शैक्षणिक पात्रता : बीएससी (नर्सिंग) / जनरल नर्सिंग व डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून मिडवाइफरी कोर्स मंजूर

वयाची अट : ०१ एप्रिल २०२० रोजी ३२ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ३२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : रांची (झारखंड)

मुलाखतीचे ठिकाण : Room No. 4J, Ground Floor, HQRS. Administrative Building, HECLtd., Plant Plaza Road, Dhurwa, Ranchi - 834004, HEC Headquarters, Ranchi.

Official Site : www.hecltd.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.