भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा [Bhukal Sarvekshan Vikas Yantrana Ahmednagar] नंदुरबार येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २९ फेब्रुवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
रसायनी (Chemicals) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. / एम.एस्सी (रसायनशास्त्र) ०२) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण. ०३) अनुभव असल्यास प्राधान्य.
अनुजैविक तज्ञ (Anatomical Experts) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. / एम.एस्सी (सूक्ष्मजीवशास्त्र) ०२) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण. ०३) अनुभव असल्यास प्राधान्य.
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण (विज्ञान शाखा) व पदवीधर असणाऱ्यास प्राधान्य. ०२) अनुभव असल्यास प्राधान्य.
प्रयोगशाळा मदतनीस (Laboratory Helper) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : २९ फेब्रुवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग - १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ७,५००/- रुपये ते १५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नंदुरबार (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, रूम नं. २०९ जिल्हाधिकारी कार्यालय आवार, टोकर तलाव रोड, नंदुरबार.
Official Site : www.nandurbar.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.