![]()
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा [Bhukal Sarvekshan Vikas Yantrana] जळगाव येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अणुजैविक तज्ञ (Nuclear Technician) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सुक्ष्मजीवशास्त्र मध्ये बी.एस्सी. प्राधान्य : एम.एस्सी. पदवी ०२) MS-CIT उत्तीर्ण ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेतून १२ वी परीक्षा उत्तीर्ण प्राधान्य : पदवीधर ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षे [राखीव प्रवर्ग : ०५ वर्षे सूट, अपंग/माजी सैनिक/खेळाडू/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन पदवीधर - शासकीय नियमांनुसार सूट]
शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग - १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जुने बी. जे. मार्केट डी. विंग तिसरा मजला, जळगांव
Official Site : www.gsda.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Bombay High Court Bharti 2025] मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 2331
अंतिम दिनांक : ०५ जानेवारी २०२६
[ARI Pune Bharti 2025] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २५ डिसेंबर २०२५
[Godavari Foundation Bharti] गोदावरी फाउंडेशन जळगाव मध्ये नवीन जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 26
अंतिम दिनांक : १७ डिसेंबर २०२५
[DSSSB Bharti 2026] दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 714 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 714
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२६
[Nainital Bank Bharti 2025] नैनीताल बँक लिमिटेड मध्ये 185 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : ०१ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.