Government Ayurvedic College Osmanabad has the following new vacancies and the official website is www.mahayush.gov.in. This page includes information about the Govt Ayurvedic College Osmanabad Bharti 2021, Govt Ayurvedic College Osmanabad Recruitment 2021, Govt Ayurvedic College Osmanabad 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय [Government Ayurvedic College Osmanabad] उस्मानाबाद येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| १ | प्राध्यापक/ Professor | ०५ |
| २ | सहयोगी प्राध्यापक/ Associate Professor | ०२ |
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| १ | ०१) संविधिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची संबंधित आयुर्वेदीक विषयातील पदव्युत्तर पदवी ०२) ज्या उमेदवारांचे आयुर्वेद विषयातील स्वतःचे मुलभूत संशोधन निबंध अथवा पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ०४) इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि हिंदी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे म्हणजे त्यानुसार तो त्या भाषा सहजपणे लिहिण्यास, वाचण्यास व बोलण्यास समर्थ असला पाहिजे. संबंधित विषयातील सहयोगी प्राध्यापक (प्रपाठक) या पदावरील किमान ०४ वर्षांहून कमी नसेल इतका अनुभव. |
| २ | ०१) संविधिक विद्यापीठाची अथवा मान्यताप्राप्त संस्थेची संबंधित आयुर्वेदीक विषयातील पदव्युत्तर पदवी ०२) ज्या उमेदवारांचे आयुर्वेद विषयातील स्वतःचे मुलभूत संशोधन निबंध अथवा पुस्तके प्रसिध्द झालेली आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ०४) इंग्रजी, मराठी, संस्कृत आणि हिंदी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे म्हणजे | त्यानुसार तो त्या भाषा सहजपणे लिहिण्यास, वाचण्यास व बोलण्यास समर्थ असला पाहिजे. ०५) संबंधित विषयातील सहायक प्राध्यापक (अधिव्याख्याता) या पदावरील किमान ०३ वर्षाहुन कमी नसेल इतका अनुभव. |
शुल्क : शुल्क नाही
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : उस्मानाबाद (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : अधिष्ठाता यांचे दालन, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय तुळजापूर रोड, उस्मानाबाद, ता. जि उस्मानाबाद
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahayush.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.