दि. गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मध्ये विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 5 December, 2020 | MahaNMK.com

icon

The Gondia District Central Co-Op Bank Recruitments 2020: The Gondia District Central Co-Op Bank Limited has new 02 vacancies for the post of a Computer expert. The Last Date To Apply Is 14th December 2020 and the official website is www.gdccbank.com Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

दि. गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड [Gondia District Central Co Op Bank Limited] मध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १४ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
संगणक तज्ञ/ Computer expert - Software ०१) एम.ई./बी.ई/बी.टेक/एम.टेक/कम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेलीकॉमीनीकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नालॉजी ०२) कोअर बँकींग सॉफ्टवेअरची कामे बँकेचे आय.टि.विभागामध्ये सॉफ्टवेअर कम्प्युटरमध्ये कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असला पाहिजे. सहकारी बँकेत काम करणाऱ्या संगणक तज्ञांना प्राधान्य राहील. ०१
संगणक तज्ञ/ Computer expert - Hardware ०१) बी.ई./बी.टेक कम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रॉनीक अॅण्ड टेलीकॉमीनीकेशन/इन्फॉर्मेशन टेक्नॉलाजी/एम.सी.ए. ०२) बकेच्या हार्डवेअर/नेटवर्क मेंटनन्स मध्ये कामाचा किमान ५ वर्षाचा अनुभव असला पाहिजे. सहकारी बँकेत काम करणाऱ्या संगणक तज्ञांना प्राधान्य राहील. ०१

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : दि. गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गोंदिया मुख्य कार्यालय, गायत्री मंदिर जवळ, तिरोडा रोड, गोंदिया तह+जिल्हा गोंदिया - ४४१६१४.

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.gdccbank.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१