अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग [GCSCST] मध्ये स्टेनोग्राफर पदांची ०१ जागा

Date : 24 September, 2019 | MahaNMK.com

icon

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोग [Goa Commission for Schedule Caste & Scheduled Tribe] गोवा येथे कनिष्ठ स्टेनोग्राफर पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ स्टेनोग्राफर (Junior Stenographer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व अखिल भारतीय तांत्रिक शिक्षक मंडळाची पदविका ०२) संगणक साक्षर असावे ०३) शॉर्टहॅन्ड्समध्ये १०० श.प्र.मि. आणि टंकलेखनात ३५ श.प्र.मि. वेग ०४) मराठी आणि कोकणी भाषेचे ज्ञान       

वयाची अट : ४५ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १९,३०४/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचे ठिकाण : गोवा अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती आयोग, श्रम शक्ती भवन, तळ मजल, पटो, पणजी, गोवा   

Official Site : www.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.