![]()
गणपतराव अडके नर्सिंग कॉलेज [Ganpatrao Adke Nursing College Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्राध्यापक सह मुख्याध्यापक (Professor cum Principal) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंग मध्ये पदव्युत्तर पदवी नर्सिंगसह स्पेशलायझेशन. ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) १५ वर्षे अनुभव.
प्राध्यापक व उपाध्यक्ष - प्राचार्य (Professor cum Vice - Principal) ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) १२ वर्षे अनुभव.
प्राध्यापक (Professor)
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) १० वर्षे अनुभव.
सहयोगी प्राध्यापक / वाचक (Assistant Professor /Lecturer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी विशिष्ट्य नर्सिंग मध्ये ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) ०५ वर्षे अनुभव.
सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता (Associate Professor /Reader) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) ०३ वर्षे अनुभव.
शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक (Tutor / Clinical Instructor) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.एस्सी. (एन) / पी.बी.बी.एससी. (एन) / बीएससी (एन) ०२) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स / मिडवाईफ नोंदणीकृत ०३) ०१ वर्षे अनुभव.
वयाची अट : ६४ वर्षापर्यँत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : वेतनश्रेणी नियमांनुसार
नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chairperson, SMMP’s Ganpatrao Adke College of Nursing, Sunflower Compound, Dwarka Circle, Nashik - 422 001.
Official Site : www.gain.edu.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IIMC Bharti 2026] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन भरती 2026
एकूण जागा : 51
अंतिम दिनांक : १२ जानेवारी २०२६
[Mahapareshan Ratnagiri] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी रत्नागिरी भरती 2026
एकूण जागा : 23
अंतिम दिनांक : ०४ जानेवारी २०२६
[LIC HFL Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २८ डिसेंबर २०२५
[BDL Bharti 2025] भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : २९ डिसेंबर २०२५
[MDL] माझगाव डॉक शिपबिल्टर्स लिमिटेड मध्ये 200 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 200
अंतिम दिनांक : ०५ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.