भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण [Food Safety and Standards Authority of India] मध्ये विविध पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ सहकारी (Junior Fellow) : १६ जागा
वरिष्ठ सहकारी (Senior Fellow) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) गृहविज्ञान / खाद्य व पोषण / खाद्य या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी तंत्रज्ञान. किंवा सार्वजनिक आरोग्य पोषण मध्ये पी.एच.डी. किंवा शेती / फलोत्पादन / पोस्टशेअरव्हेस्ट तंत्रज्ञान / अभियांत्रिकी / खाद्य तंत्रज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान / जैव रसायनशास्त्र. किंवा लाइफ सायन्स / केमिकल सायन्स / फूड मध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी शाकाहारी / कृषी पोस्टहारवेस्ट तंत्रज्ञान ज्यात / मांस / अंडी / दुग्ध / मत्स्यपालनाचा समावेश आहे. ०२) NET/GATE पात्रता. ०३) ०२ वर्षे ते ०३ वर्षे अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Food Safety and Standards Authority of India NetSCoFAN Secretariat (Science and Standards Division) FDA Bhawan, Kotla Road New Delhi -110002.
Official Site: www.fssai.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Bharti 2026] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 394 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 394
अंतिम दिनांक : ०९ जानेवारी २०२६
[BSF Sports Quota Bharti 2026] सीमा सुरक्षा दलात 549 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 549
अंतिम दिनांक : १५ जानेवारी २०२६
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2025
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
[GIPE] गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स मध्ये विविध जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 06
अंतिम दिनांक : २८ डिसेंबर २०२५
[MJP Bharti 2025] महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 290
अंतिम दिनांक : २६ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.