अन्न व औषध विभाग [FDA] मुंबई येथे तंत्र अधिकारी पदांची ०१ जागा

Date : 5 September, 2020 | MahaNMK.com

icon

FDA Mumbai Recruitments 2020: Food & Drugs Department, Mumbai has a new 01 vacancy for the post of Technic Officer. the Last Date To Apply Is 12th September 2020 and the official website is www.fda.maharashtra.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

अन्न व औषध विभाग [Food & Drugs Department, Mumbai] मुंबई येथे तंत्र अधिकारी पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

तंत्र अधिकारी - आयुर्वेद (Technic Officer - Ayurveda) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम १६२A नुसार पात्र व शासकीय सेवानिवृत्त अधिकारी ०२) औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०चे भाग ४ ओ मधील नमूद तरतुदीचे अंमलबजावणीचा १० वर्षांचा अनुभव.

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई - ४०००५१.

Official Site : www.fda.maharashtra.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.