भारतीय अन्न महामंडळ [Food Corporation of India] मध्ये विविध पदांच्या ३३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
व्यवस्थापक (Manager) : ३३० जागा
जनरल (General) : २२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी किंवा समतुल्य
भांडार (Depot) : ८७ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी किंवा समतुल्य
हालचाल (Movement) : ३२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदवी किंवा समतुल्य
लेखापाल (Accounts) : १२१ जागा
शैक्षणिक पात्रता : सहयोगी सदस्य, पदव्युत्तर पदवी आणि एम.बी.ए. पदवी
तांत्रिक (Technical) : ५३ जागा
शैक्षणिक पात्रता : कृषी विषयामध्ये बी.एस्सी. पदवी
सिव्हिल अभियांत्रिकी (Civil Engineering) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
इलेक्ट्रिकल मेकेनिकल अभियांत्रिकी (Electrical Mechanical Engineering) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी किंवा यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष
वरील सर्व पदांकरिता वयाची अट : २८ वर्षांपर्यंत
हिंदी (Hindi) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी
वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत
सूचना वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : ८००/- रुपये [SC/ST/PWD/महिला : शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.fci.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.