इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ तामिळनाडू [Electronics Corporation of Tamil Nadu ELCOT] चेन्नई येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ मार्च २०२० रोजी सायंकाळी ५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
व्यवस्थापक (Manager - Finance & Accounts) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सनदी लेखापाल. ०२) ५ वर्षे अनुभव.
उपव्यवस्थापक (Deputy Manager-II (Finance & Accounts): ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सीए (इंटर) / आयसीडब्ल्यूए. ०२) ३ वर्षे अनुभव.
उपव्यवस्थापक (Deputy Manager-II - Legal) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी पदवी सह डिप्लोमा / लॉ मध्ये पदवी. ०२) ५ वर्षे अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,८७,७००/- रुपये
नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Managing Director, Electronics Corporation of Tamil Nadu Limited, MHU Complex,II Floor, 692, Anna Salai, Nandanam, Chennai- 600 035.
Official Site : www.elcot.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.