![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एजुकेशनल कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड [Educational Consultants India Limited] मध्ये कार्यकारी संचालक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कार्यकारी संचालक (Executive Director - Projects) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए / पीजी डिप्लोमा मॅनेजमेन्ट (मान्यताप्राप्त विद्यापीठाचा ०२ वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम). ०२) २० वर्षे अनुभव.
कार्यकारी संचालक (Executive Director - Corporate Planning) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए / पीजी डिप्लोमा मॅनेजमेन्टसह स्नातक पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठातून ०२ वर्ष पूर्णवेळ अभ्यासक्रम) किंवा संबंधित शाखेत किंवा समकक्ष बीई / बीटेक किंवा पीएच.डी. ०२) २० वर्षे अनुभव.
वयाची अट : ३१ जानेवारी २०२० रोजी ५२ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये ते २,६०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : दिल्ली
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy General Manager (HR & Admin), EdCIL House, Plot No. 18A, Sector-16A, Noida 201301.
Official Site : www.edcilindia.co.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
[GLC Mumbai Bharti 2026] शासकीय विधी महाविद्यालय मुंबई भरती 2026
एकूण जागा : 06
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[MESCO] महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
[South Indian Bank Bharti 2026] साउथ इंडियन बँक भरती 2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.