एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [ECGC] मध्ये ‘प्रोबशनरी ऑफिसर’ पदांच्या ३२ जागा

Date : 30 December, 2017 | MahaNMK.com

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया [Export Credit Guarantee Corporation of India] मध्ये ‘प्रोबशनरी ऑफिसर’ पदांच्या ३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोबशनरी ऑफिसर (Probationary Officer)

अकाउंट्स : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : CA ,ICWA & CFA सदस्य

लीगल : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : LLB/ LLM

कंपनी सेक्रेटरी : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे (ACS) सदस्य

एक्चुअरी : ०२ जागा   

शैक्षणिक पात्रता : भारतीय ऍक्टूयरीज संस्थेचे विद्यार्थी सदस्य, ज्याने CT -१, CT -२ आणि CT -३ यासह किमान ३ पेपर उत्तीर्ण

IT : ०२ जागा   

शैक्षणिक पात्रता : B.Tech /BE (CS/IT) किंवा MCA सह सायबर सुरक्षा कोर्स

इकोनॉमिक्स : ०२ जागा   

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह MA (इकोनॉमिक्स) (SC/ST - ५५ %)

कॉमर्स : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह M.Com. (SC/ST - ५५ %)

जनरलिस्ट : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी (SC/ST - ५५ %)

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी २० ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/अपंग - १००/- रुपये]

परीक्षा दिनांक : फेब्रुवारी २०१८

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.