![]()
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय [Directorate of Vocational Education and Training] नागपूर येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिल्पनिदेशक (Crafts Director) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) द्वितीय श्रेणीसह अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान शाखेतील डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) गणित व विज्ञान विषयासह १० वी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा समतुल्य आणि संबंधित ट्रेड प्रमाणपत्र.
कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी ४० श.प्र.मि. वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी (4th Grade Employees) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयाची अट : ०९ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे [अपंग/माजी सैनिक/खेळाडू/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त/अंशकालीन पदवीधर - शासकीय नियमांनुसार सूट]
शुल्क : १५०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते १,२२,८००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, सिव्हील लाईन्स, नागपूर – ४४०००१
Official Site : www.nagpur.dvet.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[ICAR-CIRCOT] सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.