संरक्षण संशोधन आणि विकास आस्थापना [DRDE] मध्ये विविध पदांच्या १० जागा

Date : 8 November, 2019 | MahaNMK.com

icon

संरक्षण संशोधन आणि विकास आस्थापना [Defence Research & Development Establishment (DRDE), Gwalior] मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून  अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ संशोधन सहकारी (Junior Research Fellow) : ०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीतील एम.एस्सी.  / बी.ई./बी.टेक. किंवा एम.ई./एम.टेक. प्रथम श्रेणीसह NET/GATE 

वयाची अट : २८ वर्षे 

संशोधन सहकारी (Research Associate) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रातील पीएच.डी. पदवी.

वयाची अट : ३५ वर्षे 

सूचना - वयाची अट : ०६ डिसेंबर २०१९ रोजी [SC/ST /OBC - शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : ग्वालियर (मध्य प्रदेश)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, DRDE, Jhansi Road,Gwalior- 47 4002.

Official Site : www.drdo.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.