![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
संरक्षण संशोधन व विकास संस्था [DRDO Defence Research Development Establishment] मध्ये विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २८, २९ व ३० जुलै २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) : १४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणी M.Sc. (जीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / जैव तंत्रज्ञान / आण्विक जीवशास्त्र / जैव रसायनशास्त्र / मायक्रोबायोलॉजी / इम्यूनोलॉजी/रसायनशास्त्र) ०२) NET (CSIR -UGC NET & GATE) किंवा कोणत्याही मंजूर राष्ट्रीय एजन्सीकडून स्वत:ची JRF फेलोशिप.
वयाची अट : २८ जुलै २०२० रोजी २८ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
रिसर्च एसोसिएट (Research Associate) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. (रसायनशास्त्र)
वयाची अट : २८ जुलै २०२० रोजी ३५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मध्य प्रदेश
मुलाखतीचे ठिकाण : Main Gate Reception, DRDE, Jhashi Road, Gwalior - 474002.
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
Official Site : www.drdo.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti 2026] इंडियन ऑइल मध्ये 405 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 405
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
[NCERT Bharti 2026] राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 173
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[SBI Bharti 2026] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 16
अंतिम दिनांक : ०५ फेब्रुवारी २०२६
[CB Dehu Road] देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २७ जानेवारी २०२६
[Mahapareshan Jalna Bharti] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी जालना भरती 2026
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.