icon

संरक्षण संशोधन व विकास संस्था [DRDO RAC] मध्ये वैज्ञानिक पदांच्या १८५ जागा

Updated On : 10 July, 2020 | MahaNMK.com



DRDO Recruitments 2020: Defence Research and Development Organisation -Recruitment and Assessment Centre (DRDO RAC) has new 167  185 vacancies for the post of Scientist ‘B’. Last Date To Apply Is 10th July 2020 18th August 2020 and the official website is www.rac.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

संरक्षण संशोधन व विकास संस्था [Defence Research and Development Organisation Recruitment and Assessment Centre] मध्ये वैज्ञानिक 'बी' पदांच्या १६७ १८५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून  ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक १० जुलै २०२० १८ ऑगस्ट २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सायंटिस्ट ‘बी’ (Scientist ‘B’) : १६७ १८५ जागा

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई / बी.टेक + GATE किंवा प्रथम श्रेणी मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी+NET

वयाची अट : १० जुलै २०२० रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

Official Site : www.rac.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 18 July, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :