संरक्षण संशोधन व विकास संस्था [DRDO RAC] मध्ये विविध पदांच्या ३११ जागा

Date : 16 June, 2020 | MahaNMK.com

icon

DRDO Recruitments 2020: Defence Research and Development Organisation -Recruitment and Assessment Centre (DRDO RAC) has new 311 vacancies for the post of Scientist ‘B’ & Scientist/Engineer ‘B’. Last Date To Apply Is 10th July 2020 and the official website is www.rac.gov.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

संरक्षण संशोधन व विकास संस्था [Defence Research and Development Organisation Recruitment and Assessment Centre] मध्ये विविध पदांच्या ३११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक १० जुलै २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सायंटिस्ट ‘बी’ (Scientist ‘B’ DRDO) : २९३ जागा

सायंटिस्ट/इंजिनिअर ‘B’ ADA (Scientist/Engineer ‘B’ ADA) : १८ जागा 

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.ई / बी.टेक /एम.एस्सी. /एम.ई.+ GATE किंवा प्रथम श्रेणी मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी+NET.

वयाची अट : १० जुलै २०२० रोजी २८ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

Official Site : www.rac.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.