डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Dedicated Freight Corridor Corporation of India Limited] मध्ये विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
एसएपी सल्लागार (SAP Consultant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पुढीलपैकी कोणत्याहीपैकी एसएपी प्रमाणपत्रासह बी.ई. / बी.टेक. / सीए / आयसीडब्ल्यूए / एमबीए / एमसीए. ०२) ०६ वर्षे अनुभव.
वयाची अट : ०५ फेब्रुवारी २०२० रोजी २० वर्षे ते ४० वर्षे
एसएपी सल्लागार / कार्यसंघ लीड (SAP Consultant/ Team Lead) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / संगणक अनुप्रयोग किंवा संगणक विज्ञान / आयटी मध्ये पदव्युत्तर पदवी. ०२) ०६ वर्षे अनुभव.
वयाची अट : ०५ फेब्रुवारी २०२० रोजी ५० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये ते १,५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण : DFCCIL, 5th Floor, Pragati Maidan Metro Station Building Complex, New Delhi 110001.
Official Site : www.dfccil.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.