डेक्कन एज्युकेशन सोसायटी [DES-BMCC] पुणे येथे विविध पदांच्या ३४ जागा

Date : 25 May, 2019 | MahaNMK.com

icon

डेक्कन एज्युकेशन सोसायटी [Deccan Education Society-Brihan Maharashtra College of Commerce, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शिक्षक सहयोगी (Teaching Associate) : २९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.कॉम./ एल.एल.एम./ एम.ए. (अर्थशास्त्र, इंग्रजी)/ एम.एस्सी./ एम.सी.ए. पदवी ०२) नेट/ एसईटी परीक्षा उत्तीर्ण ०३) संबंधित क्षेत्रातील पदवीधर. 

सल्लागार (Counsellor) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : एम.ए./ एम.एस्सी. फिजियोलॉजी पदवी. 

व्हिजिटिंग फॅकल्टी (Visiting Faculty) : ०२ जागा  

शैक्षणिक पात्रता : सी.ए./ सी.एस./ सी.डब्ल्यू.ए./ सी.एम.ए./ ए.सी.सी.ए./ सी.आय.एम.ए. इ.विषयात पदवी. 

नियुक्ती अधिकारी (Placement Officer) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : क्षेत्रातील कोणताही प्रवाह पीजी + संबंधित अनुभव.

संशोधन समन्वयक (Research Coordinator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : एम.ए./ एम.कॉम./ एम.फिल.पदवी १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ संशोधन अनुभव.

शुल्क : १००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियमांनुसार.

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Secretary, Deccan Education Society, Pune.

Official Site : www.despune.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.