![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ [Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Raigad] रायगड येथे विविध पदांच्या ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० व ११ नोव्हेंबर २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
सूचना (Notification) : येथे क्लिक करा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) | ०१) एम.ई / एम.टेक किंवा मास्टर डिग्री किंवा पीएच.डी. ०२) अनुभव. | २३ |
| लिपिक कम टंकलेखक (Clerk cum Typist) | ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०१) टायपिंग वेग इंग्रजी मध्ये ४० श.प्र.मि. आणि टायपिंग वेग मराठी मध्ये ५० श.प्र.मि. ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. | १३ |
| चालक (Driver) | किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हलके व जड वाहन चालवण्याचा परवाना ०३) ०३ वर्षे अनुभव. | ०१ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, माणगांव, रायगड- ४१२१०३.
Official Site : www.dbatu.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.