![]()
युनिट रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ इन्फॉर्मेशन प्रॉडक्ट्स [CSIR-Unit for Research and Development of Information Products] पुणे येथे ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १२ मार्च २०२० आहे. मुलाखत दिनांक १३ मार्च २०२० रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प सहाय्यक-I (Project Assistant-I) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस्सी. पदवी/ अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) किमान ५५% गुणांसह संगणक विज्ञान/ आय.टी. पात्रता.
वयाची अट : २८ वर्षे
प्रकल्प सहाय्यक-II (Project Assistant-II) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५५% गुणांसह सेंद्रीय रसायनशास्त्र मध्ये एम.एस्सी. पदवी किंवा बी.ई./ बी.टेक. (केमिकल अभियांत्रिकी) पदवी
वयाची अट : ३० वर्षे
प्रकल्प सहाय्यक-III (Project Assistant-III) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह फार्मास्युटिक्स मध्ये एम.फार्म. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३२ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Unit for Research and Development of Information Products, NCL Estate, S.No.113, 114, Pashan, Pune 411
Official Site : www.urdip.res.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.