सीएसआयआर-इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम [Council of Scientific & Industrial Research Indian Institute of Petroleum] देहरादून 'वैज्ञानिक' पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा व अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैज्ञानिक (Scientist) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : Ph.D (Chemistry)/M.E/M.Tech with 2‐3 years experience
वयाची अट : ३२ वर्षापर्यंत
वरिष्ठ शास्त्रज्ञ (Sr. Scientist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Ph.D. (Chemistry) with two years relevant experience/B.Tech. in Chemical Engineering with MBA in marketing with three years relevant experience
वयाची अट : ३७ वर्षापर्यंत
वरिष्ठ वैज्ञानिक / वैज्ञानिक (Sr. Scientist/Scientist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Ph.D (Chemistry) with two years relevant experience
वयाची अट : ३२/३७ वर्षापर्यंत
शुल्क : १००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ६७,७००/- रुपये ते २,०९,२००/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय नियंत्रक, सीएसआयआर-भारतीय पेट्रोलियम संस्था, पीओ. आयआयपी, मोहकमपुर, हरिद्वार रोड, देहरादून -२४८००५ (उत्तराखंड).
Official Site : www.iip.res.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[BMC Social Welfare Society] बी.एम.सी. सोशल वेलफेअर सोसायटी मध्ये नवीन 506 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 506
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात 323 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 323
अंतिम दिनांक : १५ फेब्रुवारी २०२६
[MCGM Bharti 2026] बृहन्मुंबई महानगरपालिकेत 183 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 183
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[ISRO SAC Bharti] अंतराळ अनुप्रयोग केंद्र भरती 2026
एकूण जागा : 49
अंतिम दिनांक : १२ फेब्रुवारी २०२६
[BARC Bharti 2026] भाभा अणु संशोधन केंद्राच्या अणुऊर्जा विभाग भरती 2026
एकूण जागा : 21
अंतिम दिनांक : २७ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.