सीएसआयआर-सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट गुजरात येथे वैज्ञानिक पदांच्या ०७ जागा

Date : 26 December, 2017 | MahaNMK.com

सीएसआयआर-सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट [CSIR-Central Salt & Marine Chemicals Research Institute (CSIR-CSMCRI), Bhavnagar, Gujarat] भावनगर, गुजरात येथे वैज्ञानिक पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैज्ञानिक (Scientist) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : Ph.D. (submitted) in the area of Chemistry/Applied Chemistr/ M. Tech. in Chemical Engineering

वयाची अट : ३२ वर्षे

वरिष्ठ वैज्ञानिक (Sr. Scientist) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : Ph.D. in Chemistry/Computational Chemistry with 2 years of post-Ph.D. experience relevant to the job

वयाची अट : ३७ वर्षे

प्राचार्य वैज्ञानिक (Principal Scientist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Ph.D. in Chemistry with 3 years’ post Ph.D. Experience relevant to the job.

वयाची अट : ४५ वर्षे

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/ महिला - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ८४९८४/- रुपये ते १५१४६४/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी सीएसआयआर-सेंट्रल सॉल्ट अॅण्ड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूशन गिजुभाई बडके मार्ग भावनगर - ३६४००२३ (गुजरात).

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.