चेन्नई महानगर विकास प्राधिकरण [Chennai Metropolitan Development Authority] मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
अर्बन डिझायनर (Urban Designer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) अर्बन डिझाईनमध्ये पदव्युत्तर पदवी सह आर्किटेक्ट मधील नोंदणी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
वरिष्ठ आर्किटेक्ट (Senior Architect) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) टाउन प्लांनिंग मधील पदव्युत्तर पदवी सह आर्किटेक्ट मधील नोंदणी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.
नगररचनाकार (Town Planner) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) टाउन प्लांनिंग मधील पदव्युत्तर पदवी सह जी.आय.एस. चे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
आर्किटेक्ट (Architect) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : आर्किटेक्ट मधील नोंदणी सह कोणत्याही अर्बन डिझाईन स्टुडिओमधील कामाचा किमान ०२ वर्षांचा अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)
Email ID : [email protected]
Official Site : www.cmdachennai.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[PGCIL Bharti 2025] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2343+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2343+
अंतिम दिनांक : ०६ ऑक्टोबर २०२५
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Dharmaday Ayuktalay Bharti] धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 179
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[IOCL] इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[IOB Bharti 2025] इंडियन ओव्हरसीज बँकेत 127 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 127
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.