सेंटर फॉर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक [Centre For DNA Fingerprinting And Diagnostics, Hyderabad] हैदराबाद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प समन्वयक-प्रशासन, प्रकल्प समन्वयक-वित्त, प्रायोगिक प्रयोगशाळा व्यवस्थापक, संगणकीय प्रयोगशाळा व्यवस्थापक, तांत्रिक सहयोगी प्रायोगिक, तांत्रिक सहयोगी-संगणकीय पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जीनोमिक्स/ जैवविज्ञान विषयातील पीएच.डी पदवी. ०२) जीनोमिक्स/ लाइफ सायन्स रिसर्च लॅबोरेटरी किंवा उद्योगातील पीएच.डी नंतरचा किमान ०८ वर्षांचा अनुभव किंवा जैवविज्ञान सेवा उद्योग व्यवस्थापित करण्याचा किमान ०३ वर्षांचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ४५ वर्षे [SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक/महिला - शासकीय नियमानुसार सूट]
प्रकल्प समन्वयक-प्रशासन (Project Coordinator-Administration) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ४५ वर्षे [SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक/महिला - शासकीय नियमानुसार सूट]
प्रकल्प समन्वयक-वित्त (Project Coordinator-Finance) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.कॉम किंवा समकक्ष पदवी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ४५ वर्षे [SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक/महिला - शासकीय नियमानुसार सूट]
प्रायोगिक प्रयोगशाळा व्यवस्थापक (Experimental Laboratory Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जीनोमिक्स/ जैवविज्ञान विषयातील पीएच.डी पदवी. ०२) जीनोमिक्स प्लॅटफॉर्म तंत्रज्ञानामध्ये किमान ०३ वर्षांचा पीएच.डी नंतरचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ४० वर्षे [SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक/महिला - शासकीय नियमानुसार सूट]
संगणकीय प्रयोगशाळा व्यवस्थापक (Computational Laboratory Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सांख्यिकी/ माहितीशास्त्र/ संगणकीय जीवशास्त्र किंवा संबंधित विषयातील पीएच.डी. पदवी. ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ४० वर्षे [SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक/महिला - शासकीय नियमानुसार सूट]
तांत्रिक सहयोगी-प्रायोगिक (Technical Associate-Experimental) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) जेनेटिक्स/ लाइफ सायन्सेस/ बायोकेमिस्ट्री/ संबंधित विषयातील एम.एस्सी. पदवी किंवा समकक्ष (किंवा ०३ वर्षे प्रयोगशाळेच्या अनुभवासह बी.एस्सी. पदवी) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ३५ वर्षे [SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक/महिला - शासकीय नियमानुसार सूट]
तांत्रिक सहयोगी-संगणकीय (Technical Associate-Computational) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) दोन वर्षांच्या अनुभवसह एम.टेक/ एम.एस्सी/ बी.टेक पदवी किंवा संगणक विज्ञान/ बायोइन्फॉरमॅटिक्स किंवा संबंधित शाखेत समतुल्य पदवी.
वयाची अट : ३५ वर्षे [SC/ST/OBC/PWD/माजी सैनिक/महिला - शासकीय नियमानुसार सूट]
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : हैदराबाद (आंध्र प्रदेश)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Dean - Academics, Centre for DNA Fingerprinting & Diagnostics, Inner Ring Road, Uppal, HYDERABAD - 500 039
Official Site : www.cdfd.org.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.