समन्वित कृषी विकास प्रकल्प [CAIM] अमरावती येथे विविध पदांच्या ०९ जागा

Date : 18 January, 2018 | MahaNMK.com

समन्वित कृषी विकास प्रकल्प [Convergence of Agricultural Interventions in Maharashtra] अमरावती येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २३ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, कृषि विस्तार, माती आणि जल संवर्धन यांसह नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन पदवी  ०२) ०७ वर्षे अनुभव

जिल्हा सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अर्थशास्त्र, सांख्यिकी, वित्त किंवा संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी  ०२) ०७ वर्षे अनुभव

जिल्हा कृषी व्यवसाय तज्ञ : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA कृषी व्यवसाय/कृषी व्यवसाय PG डिप्लोमा  ०२) ०५ वर्षे अनुभव

क्षेत्र समन्वयक : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) व्यवस्थापन ,जनसंपर्क सामाजिक विज्ञान (MSW), अर्थशास्त्र, ग्रामीण व्यवस्थापन ,कृषी पदव्युत्तर पदवी   ०२) ०५ वर्षे अनुभव

क्षेत्रीय कृषी अधिकारी : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc कृषी  ०२) ०४ वर्षे अनुभव

संगणक चालक : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर पदवी  ०२) ०१ वर्ष अनुभव

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ४५,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : अमरावती

मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, हॉल क्र .१, अमरावती

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.