बृहन्मुंबई महानगरपालिका [BMC] मुंबई येथे वाहनचालक पदांच्या ६५ जागा

Updated On : 18 April, 2020 | MahaNMK.com

icon

BMC Recruitment 2020: BrihanMumbai Municipal Corporation (BMC) has 65 new vacancies for the post of Driver. Last Date To Apply is 28th April 2020 till 5:30 PM and the official website for MCGM Recruitment is portal.mcgm.gov.in. Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.

बृहन्मुंबई महानगरपालिका [BrihanMumbai Municipal Corporation, Mumbai] मुंबई येथे वाहनचालक पदांच्या ६५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ एप्रिल २०२० रोजी संध्याकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वाहनचालक (Driver) : ६५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत १०० गुणाची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण. ०२) प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा (RTO) हलके /जड वाहन चालविण्याचा परवाना. ०३) ०२ वर्षे अनुभव. 

शारीरिक अर्हता : 

  वजन  उंची 
पुरुष  ५० किलोग्रॅम  १५७ सेमी.
महिला  ४५ किलोग्रॅम  १५० सेमी.

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,७००/- रुपये ते ६५,८००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता (परिवहन), शहर यांचे कार्यालय, पहिला मजला, ई मोझेस मार्ग वरळी, मुंबई - ४०००१८.

E-Mail ID : [email protected]

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

इतर सर्व BMC Recruitment साठी : येथे क्लिक करा

Official Site : www.portal.mcgm.gov.in

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Jilha Nivad Samiti] जिल्हा निवड समिती हिंगोली भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ डिसेंबर २०२१
NMK
जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२१
NMK
[RLDA] रेल्वे जमीन विकास प्राधिकरण भरती २०२१
अंतिम दिनांक : २३ डिसेंबर २०२१
NMK
[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag Palghar] कृषि विभाग पालघर भरती २०२१
अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०२१
NMK
[Gram Panchayat Mayem] ग्रामपंचायत मायेम गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ डिसेंबर २०२१