![]()
बॉम्बे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर [Bombay Hospital and Medical Research Centre, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा व पोहचण्याची अंतिम दिनांक २९ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सल्लागार (Consultants)
शैक्षणिक पात्रता : एनेस्थेसिया (भूल), जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी आणि लॅपरोस्कोपिक सर्जरी, पीईटी-सीटी, ओबीजीवाय, बाल रोगशास्त्र, नेत्ररोगशास्त्र, रक्तगटशास्त्र रक्तगुती-ऑन्कोलॉजी, वैद्यकीय ऑन्कोलॉजी, मूत्रविज्ञान, नेफ्रॉलॉजी, पॅथॉलॉजी, संधिवात, एंडोक्राइनोलॉजी. प्राधान्य : मान्यताप्राप्त विद्यापीठ / नॅशनल बोर्ड पदव्युत्तर / पोस्ट-डॉक्टरेट शिक्षकांना प्राधान्य दिले जाईल.
प्रशासक (Administrator)
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. / डीएचए/ एमएचए
स्टाफ नर्स (Staff Nurses)
शैक्षणिक पात्रता : बी.एस्सी./एम.एस्सी. नर्सिंग मध्ये.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : मुंबई (महराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Dr. Rajkumar V. Patil, Director Medical Services, Bombay Hospital, 12, New Marine Lines, Mumbai - 400 020.
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.bombayhospital.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[NMMC] नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 132 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[Beed Police Patil Bharti 2026] बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1178
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[Central Bank Of India Bharti 2026] सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[Indian Navy B.Tech Entry Scheme] भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) [मुदतवाढ]
एकूण जागा : 44
अंतिम दिनांक : २३ जानेवारी २०२६
[BOB Bharti 2026] बँक ऑफ बडोदा भरती 2026
एकूण जागा : 04
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.