भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या ४६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ जानेवारी २०२० व २७ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी अभियंता - सॉफ्टवेअर (Trainee Engineers - Software) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीतील बी.ई. / बी.टेक. (कॉम्पुटर सायन्स) (SC/ST/PWD - पास श्रेणी) ०२) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २२ जानेवारी २०२० रोजी
प्रशिक्षणार्थी अभियंता - एमसी युनिट (Trainee Engineers - MC Unit) : २१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीतील बी.ई. / बी.टेक. / बी.एससी. (इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/सिव्हिल) (SC/ST/PWD - पास श्रेणी) ०२) ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २७ जानेवारी २०२० रोजी
शुल्क : २००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]
नोकरी ठिकाण : मछलीपट्टनम युनिट/संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Manager (HR/ES & SW), Bharat Electronics Limited, Jalahalli Post, Bengaluru - 560013. आणि Manager (HR), Bharat Electronics Limited, Post Box No.26, Ravindranath Tagore Road, Machilipatnam- 521 001, Andhra Pradesh.
Official Site : www.bel-india.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.