आर्चिवल युनिट अँड रिसोर्स सेंटर [Archival Unit & Resource Center Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २० जुलै २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रिझर्व्हशन अससिस्टन्ट (Preservation Assistant)
शैक्षणिक पात्रता : उमेदवार १२ वी पास असावा आबी नामांकीय संठेकडील आर्चिवल हेरीटेज चे कन्झर्व्हेशन मधील प्रमाणपत्र किंवा पदविका धारक आणि आर्चिवल हेरीटेज चे कन्झर्व्हेशन किमान ०२ वर्षाचा अनुभव असावा.
डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधर आणि कार्यालयीन कामाचा, लेख विभागाचा दोन वर्षाचा अनुभव असावा आणि टंकलेखनाच वेग ३० शब्द प्रती मिनिट असावा.
वेतनमान (Pay Scale) : १०,१२८/- रुपये ते २४,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पुणे
मुलाखतीचे ठिकाण : आर्चिवल युनिट अँड रिसोर्स सेंटर, जण थिमय्या मार्ग , सेंट इग्नेशिअस चर्चच्या समोर, खडकी, पुणे - ४११००३.
Official Site : www.dgde.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.