![]()
आसाम ग्रामीण पायाभूत सुविधा व कृषी सेवा संस्था [Assam Rural Infrastructure & Agricultural Services Society] मध्ये विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३, ०४ आणि ०५ मार्च २०२० रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कृषी विपणन तज्ञ (Agriculture Marketing Expert) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून कृषी विपणन/ कृषी विपणन आणि सहकार्य/ कृषि व्यवसाय/ कृषी अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा किंवा संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२० रोजी ४० वर्षे
कनिष्ठ डेटा विश्लेषक (Junior Data Analyst) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सांख्यिकी/ कृषि सांख्यिकी/ अर्थशास्त्र/ कृषी अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२० रोजी ३५ वर्षे
रेशीम संवर्धन समन्वयक (Sericulture Coordinator) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून प्राणीशास्त्र/ वनस्पतिशास्त्र मधील एम.एस्सी. पदवी सह सेरीकल्चर मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा किंवा सेरीकल्चर/ सिल्क तंत्रज्ञान मध्ये बी.एस्सी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०१ फेब्रुवारी २०२० रोजी ४५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४,२०,०००/- रुपये ते ११,४०,०००/- रुपये प्रति वर्षे
नोकरी ठिकाण : गुवाहाटी (आसाम)
मुलाखतीचे ठिकाण : Assam Rural Infrastructure and Agricultural Services Society, Agriculture Complex, Khanapara, G.S. Road, Guwahati-781022
Official Site : www.arias.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[MPF Ambarnath Bharti 2025] मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीत 133 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 133
अंतिम दिनांक : २१ नोव्हेंबर २०२५
[PDCC Bank Bharti 2025] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 434 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 434
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२५
[PNB Bharti 2025] पंजाब नॅशनल बँकेत 750 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : २३ नोव्हेंबर २०२५
[JEE Main 2026] संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा-2026
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२५
[NHAI] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात विविध पदांच्या जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 84
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.