महाराष्ट्र शासन, प्रवेश नियामक प्राधिकरण [ARA] मुंबई येथे विविध पदांच्या १२ जागा

Date : 30 July, 2018 | MahaNMK.com

महाराष्ट्र शासन, प्रवेश नियामक प्राधिकरण [Admission Regulating Authority, Govt of Maha, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज (ई-मेल) करण्याचा अंतिम दिनांक १५ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लघुलेखक (Stenographer) ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण,  मराठी व इंग्रजी टायपिंग स्पीड ८० शब्द प्रति मिनिट शब्द प्रति मिनिट, मराठी आणि इंग्रजी टँकलेखान स्पीड क्रम शः ३० व ४० शब्द प्रति मिनिटआवश्यक. ०२ ) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण 

लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) वाणिज्य / कला / शास्त्र किंवा समकक्ष शाखेतील पदवी. ०२ ) MS-CIT परीक्षा उत्तीर्ण 

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : मुंबई 

E-mail ID : [email protected]

Official Site : www.maha-ara.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.