एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड [Air India Express Limited] मध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वित्त प्रमुख (Chief of Finance) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए. पदवी ०२) मोठ्या बहुराष्ट्रीय/ बहु शाखा/ मल्टी लोकेशन पब्लिक सेक्टर कंपनीच्या वित्त विभागातील कामाचा कमीतकमी २० वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ५० वर्षे
उपव्यवस्थापक (Deputy Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ५० वर्षे
अधिकारी (Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) एअरलाइन इंडस्ट्री मधील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ३५ वर्षे
वरिष्ठ सहाय्यक (Senior Assistant) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयाची अट : ३० वर्षे
उपव्यवस्थापक (Deputy Manager) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक.-संगणक विज्ञान/ एम.सी.ए. पदवी ०२) बी.ई./ बी.टेक.-संगणक विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ एम.सी.ए. पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०६ ते ०७ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई./ बी.टेक.-संगणक विज्ञान/ एम.सी.ए. पदवी ०२) राज्य बोर्डाकडून बी.ई./ बी.टेक. संगणक विज्ञान/ बी.एस्सी. आय.टी./ बी.एस्सी. संगणक विज्ञान/ बी.सी.ए./ संगणक विज्ञान पदवी/ संगणक अभियांत्रिकी डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
सुचना वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/माजी सैनिक : शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : २८,०००/- रुपये ते २,२५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई, पुणे, सुरत, दिल्ली, त्रिची, कन्नूर, त्रिवेंद्रमकोची, कोची.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief of HR Air India Express Limited Airlines House, Durbar Hall Road, Near Gandhi Square, Kochi- 682016
Official Site : www.airindiaexpress.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[CDAC Bharti 2026] प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2026
एकूण जागा : 60
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
[Assam Rifle Bharti] आसाम राइफल्स भरती 2026
एकूण जागा : 95
अंतिम दिनांक : ०९ फेब्रुवारी २०२६
[NABARD Bharti 2026] राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती 2026
एकूण जागा : 162
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[EXIM Bank Bharti] भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2026
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ०१ फेब्रुवारी २०२६
[IOCL Apprentice Bharti 2026] इंडियन ऑइल मध्ये 405 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 405
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.