राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

महाराष्ट्रातील गावांची घनता प्रति 100 चौ.कि.मी. ही 14 एवढी आहे. खालील नमूद ज्यांची महाराष्ट्रातील गावांची घनतेपेक्षा जास्त व पेक्षा कमी अशा दोन गट विभागणी करा :

(a) पंजाब

(b) मणीपूर 

(c) राजस्थान

(d) पश्चिम बंगाल

(e) गुजरात

(f) आसाम

(g) ओडीशा 
(h) सिक्कीम

पर्यायी उत्तरे :

62.

कोळशांच्या साठ्याकरीता ओळखले जाणारे नदी खोरे _________.

63.

मुंबई शहरात स्थलान्तरणामुळे निर्माण झालेल्या समस्या :
(a) लोकसंख्येची आत्यंतिक घनता

(b) निवास स्थानाचा प्रश्न

(c) बेसुमार झोपडपट्टीची वाढ
(d) वाहतुक कोंडी

पर्यायी उत्तरे :

64.

मुंबईत असलेल्या प्रसिद्ध मशिदींच्या, त्या असलेल्या क्षेत्राप्रमाणे जोड्या लावा :

65.

समुद्भजल पातळीत वाढ होण्याची महत्वाची कारणे :

(a) त्सुनामी लाटा
(b) जागतिक तापमान वृद्धि

(c) समुद्री जलचर
(d) हरितगृह परिणाम

पर्यायी उत्तरे :

66.

(a) पृथ्वी वरील सर्वोच्च बिंदू 8848 मी. असला तरी, खंडांची सरासरी ऊंची ही केवळ 875 मीटर एवढीच आहे.

(b) सागराचा सर्वात खोल बिंदू 11350 मी. असला तरी महासागरांची सरासरी खोली ही समुद्र सपाटी पासून 3729 मी. एवढी भरते.

पर्यायी उत्तरे : 

67.

पुढील विधान/विधाने पैकी कोणते बरोबर आहे आहेत ?

(a) वाण्याचा वेग जेव्हा मंद होतो, तेव्हा वाळू कण (रेती) एक ठिकाणी जमा होतात, त्यालाच वालुका गिरी म्हणतात.

(b) वालुका गिरी निर्मिती करीता वारा एका दिशेने वाहणे आवश्यक आहे.

पर्यायी उत्तरे :

68.

खालीलपैकी कुठले भूरूपशास्त्रीय घटक पूरांकरिता कारणीभूत ठरतात ?

(a) अतिवृष्टी
(b) ढगफुटी

(c) उष्णकटिबंधीय वादळ
(d) जंगलतोड/निरवणीकरण

(e) मोठे पाणलोट क्षेत्र
(f) पाण्याचा अपूरा निचरा

पर्यायी उत्तरे :

69.

खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?
(a) कोल्हापूर - लघु इंजिनिअरिंग उद्योग

(b) बल्लारपूर - कागद निर्माण उद्योग

(c) सोलापूर - पावर लूम आणि हातमाग उद्योग

(d) इचलकरंजी - रासायनिक उद्योग

पर्यायी उत्तरे :

70.

खालीलपैकी कुठला/ले हिमखंड हे/हा कांचनजंगा एव्हरेस्ट ह्या क्षेत्राचा भाग नाही/नाहीत?

(a) झेमू
(b) खुबु

(c) कॅगशृंग
(d) तोलाम वाऊ

(e) गाशेर ब्रुम

पर्यायी उत्तरे :

71.

खालीलपैकी कोणते भूरूप हे चूनखडी प्रदेशाशी निगडीत नाही ?

72.

नागरीकरणाचे नकारात्मक प्रभाव :

(a) सुखसुविधांची कमतरता
(b) झोपडपट्टीची निर्मिती

(c) पर्यावरणीय समस्या
(d) लोकसंख्येची वाढ

पर्यायी उत्तरे :

73.

खालीलपैकी कुठले घटक हे हिंद महासागरातील शांतता प्रक्रिया बाधित करत नाहीत?
(a) हिंद महासागरालगत असलेले अनेक देश हे लहान व आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत.

(b) येथील ब-याच शेजा-यांमध्ये असलेले वितुष्टांचे राजकीय संबंध,

(c) चीन व जपान ह्यांचा वाढता हस्तक्षेप.

(d) मुसलमान राष्ट्रांमध्ये वाढणारा दहशतवाद.

पर्यायी उत्तरे :

74.

महाराष्ट्रातील भूदृश्यांच्या विकासात खालीलपैकी _______ या हवामान घटकाची भूमिका महत्वाची आहे.

75.

वैद्यकीय सोयी-सुविधांच्या विकासामुळे प्रसिद्धीस आलेले परंतु सध्या जेथे वैद्यकीय उपकरणे व स्टोल फर्निचरचे उत्पादन केले जाते असे शहर :

76.

मृदा संवर्धनासाठी खालील कोणते उपाय योजणे आवश्यक आहे ?
(a) वनस्पती आवरण आणि संरक्षित वृक्षारोपण

(b) पाय-या-पाय-याची शेती

(c) स्थलांतरीत शेतीवर प्रतिबंध

(d) पिकांची चक्रीय पद्धत

पर्यायी उत्तरे :

77.

(a) अंतर्गत शक्तींचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून होऊन भूपृष्ठ निर्मिती ही ज्वालामुखी व भूकंपासारख्या घटनेतून
होत असते.

(b) बाह्य शक्तींचा उगम बाह्यस्थ स्रोतातून होतो (सूर्य) व ह्या भूपृष्ठाच्या झीजेस नदी, वारे व इतर बाह्य कारके
कारणीभूत असतात.

पर्यायी उत्तरे :

78.

भूखंड वहनाचे खालील कोणते महत्वाचे पुरावे आहेत ?

(a) भौगोलिक पुरावा
(b) हवामानाचा पुरावा

(c) जीवाश्माचा पुरावा
(d) औष्णिक शक्ती

पर्यायी उत्तरे :

79.

नदीच्या क्षरणामुळे निर्मित भूविशेष कोणते ?

(a) कुंभगर्ता किंवा कुंभ खळगे
(b) धावत्या

(c) धबधबा
(d) टेकडी

पर्यायी उत्तरे :

80.

(a) महाराष्ट्रात, एकूण क्षेत्रफळापैकी फक्त 22% क्षेत्रात खनिजसंपत्ती आढळते. ह्याची ही दोनचे मुख्य क्षेत्रे आहेत.

(b) पूर्व विदर्भात, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदिया, तट कोंकण आणि दक्षिण महाराष्ट्रात,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड व कोल्हापूर अशी क्षेत्रे आहेत.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.