राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

1875 मध्ये बाबू शिशिर घोष यांनी 'इंडियन लीग' नावाची संघटना कोणत्या उद्देशाने स्थापन केली होती ?
(a) लोकांना राजकीय शिक्षण देणे

(b) लोकांमध्ये राष्ट्रवादी भावना जागृत करणे

(c) जमिनदारांच्या हिताचे रक्षण करणे

(d) जनतेला त्यांचे न्याय व अधिकार मिळवून देणे

पर्यायी उत्तरे :

22.

विधाने वाचून पर्याय निवडा.

विधान (A) : मुंबई प्रांतातील संस्थात्मक व्यवहारात लोकशाही प्रथा मूळ धरू लागल्या.

विधान (B) : 1852 साली मुंबईच्या बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सभासद श्री. मोहम्मद मकबा निवृत्त झाले, तेव्हा त्याजागी डॉ. भाऊ दाजी हे निवडून आले.

पर्यायी उत्तरे :

23.

1946 साली पुणे कराराच्या निषेधार्थ दलित सत्याग्रहींनी मोर्चे काढले होते. त्यातील स्त्री-सत्याग्रहींच्या पहिल्या तुकडीत ________ सहभागी होत्या.

24.

_______ यांनी 'नॅशनल इंडियन अॅसोसिएशनची' स्थापना केली.

25.

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे केवळ समाज सुधारकच नव्हते तर ते ______ ही होते.
(a) इतिहासकार

(b) अर्थशास्त्रज्ञ

(c) शिक्षणतज्ञ

(d) कवी

पर्यायी उत्तरे :

26.

1839 च्या सुमारास भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळी वृत्तपत्रे/पत्रिका प्रकाशित होवू लागल्या. पुढे दिलेली ठिकाणे आणि तेथून प्रकाशित होणा-या वृत्तपत्रांची/पत्रिकांच्या संख्या यांच्या जोड्या जुळवा.

27.

जोड्या जुळवा.

28.

एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसुल निश्चितीची पद्धत म्हणजे ________ यांचा समन्वय होता.

29.

पुढीलपैकी कोणते मुद्दे ब्रिटीश राजवटीचा भारतीय आर्थिक जीवनावर झालेला प्रभाव दर्शवितात?

(a) शेतीचे व्यापारीकरण
(b) जमीन विक्रीयोग्य वस्तू बनली

(c) नगदी पिकांचा तुटवडा
(d) महसुल पद्धतीत बदल

प(a), (c) आणि (d) फक्तर्यायी उत्तरे :

30.

पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे?
(a) त्यांनी त्यांचे शिक्षण कैरो येथील अल् -अझर विद्यापीठातून पूर्ण केले होते.

(b) वयाच्या चौविसाव्या वर्षी त्यांनी अल्-हीलाल हे वृत्तपत्र सुरू केले होते.
पर्यायी उत्तरे :

31.

1980 नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण :
(a) खलिस्तानची मागणी.

(b) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थानशी तंटा

(c) चंदिगडची पंजाबसाठी मागणी.

(d) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी.

पर्यायी उत्तरे :

32.

अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भात काय खरे आहे ?
(a) त्यांनी 'लाल बावटा कलापथक' स्थापन केले.

(b) त्यांनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले.

(c) फकिरा कादंबरीत त्यांनी वास्तव, आदर्श व स्वप्नरंजन यांचे मिश्रण केले.

(d) 'माझा अमेरिका प्रवास' हे त्यांचे प्रवासवर्णन आहे.

पर्यायी उत्तरे 

33.

पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहीले नाही ?

34.

होमरूल चळवळी बद्दल पुढीलपैकी काय खरे नाही ?

35.

पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे?
(a) त्यांनी 1980 मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले.

(b) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली.

(c) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.

पर्यायी उत्तरे :

36.

ते लहूजींचे शिष्य होते.
लहूजींना त्यांचा अभिमान होता.

ते लहूजींकडून मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदूक चालविणे इत्यादी शिकले.

त्यांचा कल सामाजिक सुधारणांकडे होता.

ते कोण?

37.

________  ने संसदेतील बहुमताचा वापर करून 19 डिसेंबर 1978 रोजी इंदिरा गांधींना संसदेतून निष्कासित केले व एका आठवड्यासाठी तुरुंगात पाठविले.

38.

खालील व्यक्तींपैकी कोणी फग्र्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते ?

(a) बी.जी. टिळक
(b) जी.के. गोखले

(c) धों.के. कर्वे

पर्यायी उत्तरे :

39.

जोड्या लावा:

40.

पुढील वाक्ये कोणत्या भाषे विषयीची आहेत ?
ही भाषा एक खास आहे.

ही भाषा भारतातील सर्वाधिक अल्पसंख्याकांची आहे.

ही भाषा बोलणारे लोक उ.प्र. बिहार, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात आहेत.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.