राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

इ.स. 1818 नंतर महाराष्ट्रात माउंट स्टुअर एल्फिन्स्टननी विविध भागामध्ये अधिकारी नियुक्त केले होते. ते भाग व अधिकारी यांच्या जोड्या जुळवा.

2.

जोड्या जुळवा.

3.

भारतीयांच्यातील राष्ट्रीयत्त्वाच्या भावनेला दाबून टाकण्यासाठी ब्रिटीश सरकारने पुढीलपैकी कोणते प्रतिगामी उपाय योजले होते ?

(a) व्य क्यूलर प्रेस अॅक्ट
(b) आर्मस् अॅक्ट

(c) लायसन्स् अॅक्ट
(d) लँडस् अॅक्ट

पर्यायी उत्तरे :

4.

जोड्या जुळवा.

5.

"ब्राम्होसमाज'' स्थापन करण्यापूर्वी राजा राममोहन रॉय यांनी इ.स. 1815 साली 'आत्मीय सभा' स्थापन केली, त्यावेळी त्यांच्या बरोबर खालील कोणते सहकारी होते ?

(a) द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर

(b) डॉ. राजेंद्रलाल मिश्र, राजा कली  

(c) शंकर घोषाल, आनंद प्रसाद बॅनर्जी

(d) केशवचंद्र सेन, देवेंद्रनाथ टागोर

पर्यायी उत्तरे : 

6.

1842 साली ______ या वृत्तपत्रातील लेखामधून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज अधोरेखित केली होती.

7.

________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता. 

8.

म. गांधीपूर्वी 'स्वदेशीचा' पुरस्कार 40-50 वर्षा अगोदर खालीलपैकी कोणत्या व्यक्तिनी केला होता? (a) गणेश वासुदेव जोशी 
(b) वासुदेव बळवंत फडके

(c) दादोबा पांडुरंग तर्खडकर
(d) आत्माराम पांडुरंग तर्खडकर 

पर्यायी उत्तरे : 

9.

जोड्या जुळवा.

10.

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख, सक्रिय कार्यकर्ते कोण होते?

11.

पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे?
(a) त्यांचा जन्म राधानगर गावात झाला.
(b) त्यांनी फारसी आणि अरबी भाषांचा पटना येथे अभ्यास केला होता,
(c) सुफी कल्पनांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता.
(d) त्यांनी मूर्ती पूजे विरुद्ध पुस्तक लिहीले होते. त्यांच्या वडीलांनी त्यांना घराबाहेर काढले.
(e) ते तिबेटला गेले व परत आल्यावर त्यांनी संस्कृत व हिंदू पवित्र वाङमयाचा अभ्यास केला.
(f) त्यांनी तुहफत-ऊल-मुवाहिहदीन हे पुस्तक फारसीत लिहीले.
पर्यायी उत्तरे :

12.

जोड्या जुळवा.

13.

लॉर्ड कर्झनच्या भारतीय पुरातत्त्वातील आवडीचा _______ यांनी त्यांच्या 'हिस्टॉरिकल म्युझियम' या पुस्तकात उपहास केला होता.

14.

'बांग-ए-दरा' हा उर्दू कवितांचा संग्रह 1923 मध्ये कोणी प्रकाशित केला?

15.

जोड्या जुळवा.

16.

पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे?
(a) ते उत्तम वक्ते होते. 

(b) ते ब्राह्मणेतर चळवळीचे पुढारी होते.

(c) 1932 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

(d) त्यांनी 'क्रांतीचे रणशिंग' हे पुस्तक लिहीले होते, ते त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले होते.

पर्यायी उत्तरे :

17.

इ.स. 1871 पासून इंग्रजांनी प्रत्येक दहा वर्षाने जनगणना घेण्यास सुरू केली कारण त्यांना खालीलपैकी कोणती माहिती मिळणार होती?
(a) लोकांचा धर्म
(b) लोकांची जात

(c) लोकांचा व्यवसाय
(d) लोकांचे दारिद्र्य

पर्यायी उत्तरे :

18.

1919 चा इंडियन कौन्सिल अॅक्ट म्हणजे ________.
(a) माँट-फोर्ड सुधारणा कायदा.

(b) 1909 च्या कायद्यातील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी पारित केलेला कायदा.

(c) या कायद्याने भारतात जबाबदार राज्य पध्दतीची पाया भरणी केली.

(d) मॉर्ले-मिंटो सुधारणा कायदा.

पर्यायी उत्तरे :

19.

दादासाहेब फाळके हे केवळ चित्रपट निर्मातेच होते असे नाही, तर त्या व्यतिरिक्त ते पुढीलपैकी कोण होते?

(a) रंगभूषाकार, नेपथ्यकार होते
(b) छाया चित्रकार होते

(c) कथाकार, नृत्यतज्ञ होते
(d) अभिनेते होते

पर्यायी उत्तरे : 

20.

लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा नामंजूर हे तत्त्व लावून पुढीलपैकी कोणती संस्थाने खालसा केली?

(a) सातारा  

(b) जैतपूर

(c) भगत
(d) बडोदा

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.