राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Questions And Answers:
(a) कोयना जलविद्युत प्रकल्प, हा कृष्णा नदीच्या उपनदी कोयना, ह्यावर उभारला असून, ह्या धरणाच्या जलाशयाला ‘शिवसागर' अशा नावाने ओळखले जाते.
(b) कोयना नदीचे पूर्वेकडील वाहणारे पाणी पश्चिमेकडे वळवून चिपळूण तालुक्यात पोफळी येथे एक मोठे वीज
निर्मिती केंद्र उभारले आहे.
पर्यायी उत्तरे :
खालीलपैकी कुठली धार्मिक/सांस्कृतीक प्रेक्षणीय स्थळे पुणे जिल्ह्यात नाहीत ?
(a) महादजी शिंदे छत्री
(b) चतुःशृंगी
(c) तळ्यातला गणपती
(d) शनिवार वाडा
(e) कसबा गणपती
पर्यायी उत्तरे :
जल निस्सार पद्धतीत प्रदेशातील भूवैज्ञानिक संरचना व नदी प्रवाह यांच्यात कोणताही संबंध आढळत नाही त्याला म्हणतात :
महाराष्ट्रातील बॉक्साईट खनिजसंपत्तीचे मुख्यक्षेत्रे कोणती ?
(a) सिंधुदुर्ग - रत्नागिरी
(b) नागपूर - भंडारा
(c) कोल्हापूर - ठाणे
(d) गोंदिया - गडचिरोली
पर्यायी उत्तरे :
खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?
(a) महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी लोकसंख्येचा वाटा क्रमशः 55 व 45% असा आहे.
(b) 2001-2011 ह्या दशकातील वाढ ही साधारण 16% असली, तरी ही वाढ शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा
दुप्पट पेक्षा जास्त आहे.
पर्यायी उत्तरे :
योग्य जोड्या जुळवा :
खालीलपैकी कोणते विधान/विधाने चूक किंवा बरोबर आहे/आहेत ?
(a) राज्यवार राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये, राजस्थान व तामीळनाडू पेक्षा जास्त आहे.
(b) राज्यवार राष्ट्रीय महामार्गांची एकूण लांबी महाराष्ट्रामध्ये, गुजरात व कर्नाटक पेक्षा कमी आहे.
पर्यायी उत्तरे :
खालील नमूद जिल्ह्यांचे घरगुती विजेच्या दरडोई वापरा प्रमाणे उतरत्या क्रमाने क्रम लावा :
(a) नागपूर जिल्हा
(b) अहमदनगर जिल्हा
(c) वर्धा जिल्हा
(d) पूणे जिल्हा
(e) ठाणे जिल्हा
पर्यायी उत्तरे :
मालवण, वेंगुर्ला आणि गोव्याकडे जाण्यासाठी ________ हा घाट अत्यंत उपयुक्त आहे.
(a) फोंडा आणि आंबोली
(b) थळघाट व बोरघाट
(c) आंबा घाट
(d) आंबेनळी
पर्यायी उत्तरे :
टोंबोलो आणि पुळण ही भूरूपे _______ च्या कार्याशी संबंधित आहेत.
अन्नसाखळीतील ऊर्जा विनिमयाची प्रक्रिया गुंतागुतीची असून ती अनेक स्रोतातून होते, तेव्हा त्याला ______ म्हणतात.
खालीलपैकी कोणत्या वायास ''स्नो ईटर' म्हटले जाते ?
हरितगृहाच्या प्रभावाचे परिणाम :
(a) मानवी समाज आणि शेतीवर होतो
(b) पर्जन्य न्यूनता
(c) सागरातील आम्लतेचा स्तर वाढतो
(d)सागराची पातळी वाढते
पर्यायी उत्तरे :
नैऋत्य मोसमी वारे भारतात दोन मार्गानी प्रवेश करतात _______.
वातावरणातील कोणता थर ध्वनी लहरी परावर्तित करतो ?
'परिसंस्था' ही संज्ञा सर्वप्रथम 1935 मध्ये कोणी वापरली ?
भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ?
तपांबर मध्ये तापमान 6.4°C ने दर _______ मीटरला कमी होते.
विषुववृत्ताच्या दोन्ही बाजुला कमी दाबाचा पट्टा, जो साधारणपणे 5 ते 30° अक्षांशापर्यंत आढळतो त्याला __________ म्हणतात .
खालीलपैकी कोणती संघननाची रूपे नाहीत?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.