राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

जमिनीच्या पोयटा कणाचा व्यास किती असतो ? 

142.

वनस्पती प्रामुख्याने नत्र _______ या स्वरूपात शोषतात.

143.

खोल जमिनीमध्ये उभ्या अच्छादनाचा वापर ________ वाढण्यासाठी करतात.

144.

बहुतांश पिकांमध्ये जेथे जमिनीला बराच ऊंच सखलपणा आणि उतार असतो अशा वेळी _________ ही पाणी देण्याची पद्धत वापरता येते.

145.

ज्वारी पिकाची जल वापर क्षमता साधारणपणे ________ आहे.

146.

धूळ, पराग कण, धूर आणि पाण्याची वाफ ह्यामुळे कोणत्या प्रकारचे स्कॅटरिंग (विखुरणे) होते ?

147.

जागतिक स्थान निश्चिती यंत्रणेमध्ये कार्यरत भागांमध्ये खालीलपैकी कोणता/कोणते भाग समाविष्ट आहे?

148.

लँडसॅट 1,2 व 3 वरील बहुवर्णपटीय स्कॅनिंग प्रणाली 185 कि.मी. ची स्पॅथ रुंदीत कोणत्या चार तरंगलांबींचा
अंतर्भाव करते?

149.

जी.आय.एस. मधे कोणत्या उपप्रणालींचा समावेश होतो ?
(a) अशी प्रणाली की ज्यामधे माहिती गोळा करणे व त्याचे विशिष्ट उद्देशासाठी पृथ:करण करणे शक्य होते.

(b) अशी प्रणाली की ज्यामधे संगणकाचे हार्डवेअर व संगणकाची आज्ञावली माहिती साठवून त्याचे व्यवस्थापन व पृथ:करण करता येते तसेच सदर माहिती संगणकाच्या मॉनिटर वर दाखवता येते.
(c) अशी माहिती उत्पादन प्रणाली की जी हार्डकॉपी व इतर गोष्टी तयार करू शकते.

पर्यायी उत्तरे : 

150.

खालील उपग्रहांचे कालक्रमानुसार असलेले अचूक उत्तर शोधा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.