राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

1979 मध्ये यु.एस.ए. मधील कोणत्या अणुऊर्जा निर्मिती प्रकल्पात अपघात झाला होता ?

102.

खालीलपैकी कोणता वायू ओझोन स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरतो?

103.

शास्त्रीय अनुमानानुसार दर मिनिटाला दर चौरस से.मी. पृष्ठभागावर 1.94 कॅलरी सौरऊर्जा शोषली जाते त्यास काय म्हणतात?

104.

उत्सर्जित क्रियाशील वायू ज्याला हरितगृह वायू सुद्धा म्हणतात :

(a) मिथेन
(b) नायट्रस ऑक्साइड

(c) क्लोरोफ्लोरोकार्बन
(d) हायड्रोजन सल्फाइड

पर्यायी उत्तरे :

105.

खालीलपैकी कोणता दगडी कोळसा सर्वात उच्च प्रतिचा मानला जातो ?

106.

उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी पर्वत रांगांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

107.

उष्मागतिक रूपांतरणाचा वायूराशीवर होणारा परिणाम :

108.

कोरड्या व ओल्या फुग्याचा तापमापक कशाचे मोजमाप करण्यासाठी वापरतात ? 

109.

वस्तीचे मुख्य भाग आहेत :
(a) समरूप भाग

(b) मध्य भाग

(c) परिसंचरण भाग

(d) विशिष्ट भाग

पर्यायी उत्तरे :

110.

खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही ?

111.

महाराष्ट्रातील प्रादेशिक वार्षिक पर्जन्यमान.

112.

ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ?

113.

दक्षिणेकडून उत्तरेकडे खालील नद्यांचा कोणता क्रम बरोबर आहे ?

114.

बाष्पसंपृक्त हवेची सापेक्ष आर्द्रता किती असते ?

115.

जोड्या लावा :

116.

_________ या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचे खोड पोकळ होते.

117.

खालीलपैकी हवा प्रदूषणाचे प्रतिबंधात्मक उपाय कोणते ?
(a) उर्जेचा कमी वापर

(b) उर्जेचा अधिक सक्षम वापर

(c) सौर व पवन उर्जा वापर

(d) प्रदूषण सहनशील वनस्पतींची लागवड करणे

पर्यायी उत्तरे :

118.

पावसाच्या पडणाच्या थेंबामुळे होणा-या माती धुपीस _______ असे म्हणतात.

119.

डायअमोनियम फॉस्फेट या खतामधे P,0; चे प्रमाण ______ टक्के आहे.

120.

________ हा न्युक्लीक आम्ल, फायटीन आणि फॉस्फोलिपिडचा महत्वाचा घटक आहे. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.